Photo of Pani puri by Tejas Tawade at BetterButter
1582
11
0.0(0)
0

पाणी पुरी

Feb-22-2018
Tejas Tawade
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाणी पुरी कृती बद्दल

पाणी पुरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. तयार पाणी पुरी च्या पुरी
  2. बारीक शेव
  3. बटाटे
  4. चिंच
  5. गुळ
  6. मीठ
  7. कोथिंबीर
  8. पुदिना
  9. मिरची

सूचना

  1. प्रथम बटाटे उकडून घ्या आणि सोलून दाब देऊन बारीक करा
  2. कोथिंबीर , पुदिना , मिरची ची मिक्सर मध्ये चटणी करून घ्या आणि त्यात थोडे पाणी व चिमुट भर मीठ घालून मिक्स करा
  3. नंतर शेगडी वर भांड्यात चिंच आणि गुल घालून त्यात एक ग्लास पाणी घालून 5 मिनिटं गरम करून घ्या
  4. आणि चिंच गुळाचे पाणी गाळून दुसऱ्या भांड्यात काढा
  5. आता तयार पुरी मध्ये थोडासा बटाटा ,हिरवी चटणी , चिंच गुळाची चटणी ,बारीक शेव घालून सर्व्ह करा किंवा खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर