Photo of SATUCHE pith by Chayya Bari at BetterButter
2054
9
0.0(2)
0

SATUCHE pith

Feb-22-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

SATUCHE pith कृती बद्दल

स्पर्धेमुळे आठवण झालेली बालपणीची पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सातूचे पीठ १वाटी
  2. गूळ १वाटी पेक्षा थोडे कमी
  3. वेलदोडे जायफळ पूड
  4. केशर
  5. भाजलेली खसखस
  6. चारोळी
  7. खोबरे
  8. पाणी

सूचना

  1. गहू ओलसर करून मिक्सरवर फिरवले व काढून टॉवेलवर चोळून पुसले कोंडा निघून जातो
  2. मग गहू व हरबराडाळ समप्रमाणात घेऊनवेगवेगळे भाजून घेतले व एकत्र करून दळून आणले
  3. गूळ चिरून बुडेल इतके पाणी घातले व विरघळून घेतला
  4. केशर पाण्यात उकळून घेतले खसखस भाजली
  5. मग खोबरे बारीक केले वेलदोडे जायफळ साखर घालून पूड केली
  6. गुळाच्या पाण्यात पीठ घालून हाताने मिक्स केले केशराचे पाणी व वेलदोडे जायफळ पूड घातली गुठळी होऊ नये
  7. मग सर्व्ह करताना खसखस खोबरे चारोळी घातली

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-24-2018
deepali oak   Mar-24-2018

Mast

लेखा औसरकर
Mar-06-2018
लेखा औसरकर   Mar-06-2018

मस्त मस्त माझी पण लहानपणी ची आडवण जागी झाली. अभिनंदन

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर