सातूचे पीठ | SATUCHE pith Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  22nd Feb 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • SATUCHE pith recipe in Marathi,सातूचे पीठ, Chayya Bari
सातूचे पीठby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

2

2 votes
सातूचे पीठ recipe

सातूचे पीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SATUCHE pith Recipe in Marathi )

 • सातूचे पीठ १वाटी
 • गूळ १वाटी पेक्षा थोडे कमी
 • वेलदोडे जायफळ पूड
 • केशर
 • भाजलेली खसखस
 • चारोळी
 • खोबरे
 • पाणी

सातूचे पीठ | How to make SATUCHE pith Recipe in Marathi

 1. गहू ओलसर करून मिक्सरवर फिरवले व काढून टॉवेलवर चोळून पुसले कोंडा निघून जातो
 2. मग गहू व हरबराडाळ समप्रमाणात घेऊनवेगवेगळे भाजून घेतले व एकत्र करून दळून आणले
 3. गूळ चिरून बुडेल इतके पाणी घातले व विरघळून घेतला
 4. केशर पाण्यात उकळून घेतले खसखस भाजली
 5. मग खोबरे बारीक केले वेलदोडे जायफळ साखर घालून पूड केली
 6. गुळाच्या पाण्यात पीठ घालून हाताने मिक्स केले केशराचे पाणी व वेलदोडे जायफळ पूड घातली गुठळी होऊ नये
 7. मग सर्व्ह करताना खसखस खोबरे चारोळी घातली

My Tip:

विदर्भात नागपंचमीला ह्ये सातूचे पीठ करतात चविष्ट लागते

Reviews for SATUCHE pith Recipe in Marathi (2)

deepali oaka year ago

Mast
Reply

लेखा औसरकरa year ago

मस्त मस्त माझी पण लहानपणी ची आडवण जागी झाली. अभिनंदन
Reply