मुख्यपृष्ठ / पाककृती / Sanjori -- semolina stuffed indian bread

Photo of Sanjori -- semolina stuffed indian bread by Susmita Tadwalkar at BetterButter
546
5
0.0(2)
0

Sanjori -- semolina stuffed indian bread

Feb-22-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारिक रवा १ कप
  2. गुळ १ कप
  3. कणिक २ वाट्या
  4. जायफळ पावडर १/२ चमचा
  5. वेलदोड्याची पावडर १/२ चमचा
  6. तेल २-३ चमचे
  7. साजूक तूप ३-४ चमचे

सूचना

  1. कणकेमध्ये २ चमचे तेल व चिमुटभर मिठ घालून भिजवून घ्या
  2. कढ‌ईमध्ये २ चमचे तूप घालून रवा खरपूस भाजून घ्या
  3. आता त्यात पाणि घालून निट शिजवून घ्या
  4. थोडा वेळ झाकण ठेवा व वाफ आणा
  5. त्यात चिरलेला गुळ घालून निट मिसळून शिजवून सांजा बनवून घ्या
  6. थोडं थंड झाल्यावर त्यात जायफळ व वेलदोड्याची पावडर घाला व निट‌ एकत्र करा
  7. आता कणकेची लाटी बनवा व त्यात सांज्याचा गोळा करून भरून घ्या
  8. गोळा सगळीकडून नीट बंद करा
  9. हलक्या हातानी लाटून पोळी बनवा
  10. तव्यावर तेल किंवा तूप सोडून भाजून घ्या
  11. गरमागरम सांजोरी तूप घालून खायला द्या

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sanjyot Vaidya
Feb-22-2018
Sanjyot Vaidya   Feb-22-2018

Mast hotat

Sunil Tadwalkar
Feb-22-2018
Sunil Tadwalkar   Feb-22-2018

This really tastes good.I enjoyed it

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर