मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याचे गोड काप

Photo of Ratarya che God Kap by Archana Lokhande at BetterButter
1257
5
0.0(0)
0

रताळ्याचे गोड काप

Feb-22-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याचे गोड काप कृती बद्दल

रताळ्याचे गोड काप

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ रताळे
  2. १/४ वाटी किसलेला गुळ
  3. २-३ चमचे साजूक तूप
  4. १चमचा वेलची पूड

सूचना

  1. रताळे धुवून साल काढून गोल चकत्या करून घेतल्या.
  2. पँनमध्ये तुप गरम करून त्यात रताळ्याच्या चकत्या घालून मिक्स करून दोन मिनिटे झाकून वाफ काढली.
  3. गुळ घालून मिक्स करून ५ मिनिटे वाफलून घेतले.
  4. नंतर वेलची पूड घालून मिक्स करून एक वाफ काढून गँस बंद केला.
  5. रताळ्याच्या गोड चकत्या/काप तयार झाले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर