मुख्यपृष्ठ / पाककृती / केळीच्या सालाची भाजी:banana:

Photo of Kelichya salachi bhaji:banana: by Anita Bhawari at BetterButter
1955
3
0.0(0)
0

केळीच्या सालाची भाजी:banana:

Feb-22-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळीच्या सालाची भाजी:banana: कृती बद्दल

केळीच्या सालाची भाजी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 /3 केळाची साल
  2. कादां बारीक चिरलेला
  3. हळद लाल तिखट मीठ
  4. तेल मोहरी आणि जिर
  5. कोथिंबीर

सूचना

  1. लोखंडी तव्यावर तेल गरम करून मोहरी जिरे घालून तडतडली की कांदा टाकून लालसर होईपर्यंत हलवून घेने हळद लाल तिखट मीठ टाकून घेणे.
  2. केळी स्वच्छ धुवून पुसुन घेऊन साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेऊन आपण केलेल्या फोडणीत घालून मिश्रण चांगल हलवून 3 / 4 मिनिट शिजवून घ्यावेत .
  3. कोथिंबीर घालून सजावट करणे. चपाती भाकरीबरोबर खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर