मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाचे डोसे

Photo of Mugache dose by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1353
3
0.0(0)
0

मुगाचे डोसे

Feb-22-2018
Rajlaxmi Padsalge
120 मिनिटे
तयारीची वेळ
4 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाचे डोसे कृती बद्दल

मुगाचे डोसे पौष्टिक असतात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मूग डाळ /मूग - 2 वाटी
  2. तांदूळ - 1 वाटी
  3. हिरवी मिरची
  4. कढीपत्ता
  5. आदरक
  6. कोथिंबीर
  7. जिरे
  8. मीठ
  9. तेल

सूचना

  1. प्रथम तांदूळ,मूग धुवून 2 तास भिजत ठेवणे
  2. नंतर मिक्सर मध्ये तांदूळ टाकणे त्यात मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, आदरक, मीठ घालून चांगले बारीक करून घेणे
  3. नंतर डाळ बारीक करून घेणे
  4. तांदूळ, मूग डाळ पीठ मिक्स करणे 1 तास ठेवणे व डोसे करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर