Photo of Masala bhat by Deepasha Pendurkar at BetterButter
937
3
0.0(0)
0

मसाला भात

Feb-22-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला भात कृती बद्दल

पूर्वीमहाराष्ट्री लग्न कार्यात किंवा कोणत्या ही शुभ कार्यात हमखास असणारा हा महाराष्ट्री पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 वाटी बासमती किंवा कोलम तांदूळ
  2. मटार वांग बटाटा गाजर
  3. कांदा
  4. काजू
  5. जिरे काली मिरी हिरवी वेलची लवंग दलचिनि तेजपात
  6. तेल
  7. तिखट हळद गोडा मसाला
  8. आले लसूण मिरची पेस्ट
  9. मीठ
  10. टोमॅटो

सूचना

  1. तेलाची फोडणी करून त्या मध्ये आखा गरम मसाला घाला
  2. लसूण आले पेस्ट घाला
  3. कांदा कापून घाला व परतुन घ्या
  4. टोमॅटो भाज्या घालुन परता
  5. लाल तिखट हळद गोडा मसाला घालून परतावे
  6. तांदूळ धुवून घाला
  7. सर्व छान परता
  8. तांदूळ च्या दुप्पट गरम पाणी घाला
  9. मीठ टाकून शिजू द्या नंतर मुरत ठेवा
  10. वरून तळलेले काजू घाला
  11. मसाले भात तयार साजूक तूप भातावर्ती घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर