Photo of Malida by Rajlaxmi Padsalge at BetterButter
3185
7
0.0(0)
0

मलिदा

Feb-22-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मलिदा कृती बद्दल

मलिदा हा चपाती पासून केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चपात्या - 5
  2. साखर - 1 वाटी
  3. खोबरे
  4. डाळ व
  5. सोप
  6. वेलाची

सूचना

  1. सोप, खोबरे, वेलची भाजून पूड करून घेणे
  2. मिक्सर मध्ये चपात्याचे तुकडे करून टाकावे व थोडे बारीक करून घेणे
  3. नंतर त्यात डाळव घालून बारीक करणे
  4. नंतर त्यात वेलची खोबरे सोप घालून केलेली पूड घालून बारीक करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर