Photo of Khichdi by Archana Lokhande at BetterButter
1145
4
0.0(0)
0

खिचडी

Feb-22-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचडी कृती बद्दल

खिचडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ एक वाटी
  2. मुग डाळ पाव वाटी
  3. मोहरी एक चमचा
  4. हळद पाव चमचा
  5. हिंग
  6. लसूणाचे बारीक तुकडे किंवा पेस्ट एक चमचा
  7. कडीपत्ता
  8. पाणी
  9. तेल
  10. साजूक तूप वरून टाकण्यासाठी
  11. मीठ
  12. भाजलेले पापड आणि लोणंचे सर्व्हिग साठी

सूचना

  1. तांदूळ आणि मुग एकत्र करून धुवून घेतले.
  2. कुकरमध्ये तेल गरम करून मोहरी घालून तडतडू दिली.
  3. नंतर कडीपत्ता, हिंग आणि लसून घालून परतले.
  4. हळद घालून मिक्स करून तांदूळ घालून मिक्स करून घेतले.
  5. पाणी आणि मीठ घालून मिक्स करून मध्यम आचेवर २-३ शिटट्या घेऊन गँस बंद केला.
  6. कुकर थंड झाल्यावर सर्व्हिग डिशमध्ये गरमागरम खिचडी काढून वरून साजूक तूप घालून, भिजलेले पापड आणि लोणच्या सोबत सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर