Photo of Khichadi by Rohini Rathi at BetterButter
810
9
0.0(0)
0

खिचड़ी

Feb-22-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचड़ी कृती बद्दल

खिचड़ी हा पदार्थ घरोघरी बनाया जाता है काय swap बनवा hajar प्रश्न पडला असेल तर खिचडी हा उत्कृष्ट पर्याय आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ 1 कप
  2. हिरवी मुगाची डाळ पाव कप
  3. तुरीची दाळ तीन टेबलस्पून
  4. हरभरा दाळ एक टेबल स्पून
  5. तेल एक टेबल स्पून
  6. मोहरी अर्धा टीस्पून
  7. हिंग
  8. लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  9. गरम मसाला अर्धा टेबल स्पून
  10. हळद एक टिस्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. बारीक चिरलेला कांदा एक
  13. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  14. बारीक चिरलेला बटाटा एक
  15. शेंगदाणे 10 ते 12
  16. कोथंबीर सजवण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम तांदूळ व दाळी स्वच्छ धुऊन पाणी घालून दहा मिनिटे भिजत ठेवावी
  2. कुकरमध्ये तेल गरम करून मोहोरी हिंग घालून फोडणी तयार करून घ्यावी
  3. नंतर गरम तेलामध्ये कांदा टोमॅटो बटाटा शेंगदाणे परतून घ्यावे
  4. नंतर त्यात लाल मिरची पावडर गरम मसाला हळद घालून परतून घ्यावे व अडीच कप पाणी घालून घ्यावे
  5. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदूळ व डाळी घालून मिश्रण हलवून घ्यावे
  6. नंतर चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण लावून 3 शिट्टी होईपर्यंत शिजवून खिचडी बनवून घ्यावे
  7. अशाप्रकारे तयार खिचडी दही किंवा कढीबरोबर वाढावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर