Photo of Panchamrut by Maya Ghuse at BetterButter
898
4
0.0(0)
0

पंचामृत

Feb-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचामृत कृती बद्दल

पंचामृत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिंच 5-6 बिया
  2. गूळ अर्धी वाटी
  3. तीळ 2 चमचे
  4. हिरवी मिरचीचे तूकडे 1 चमचा
  5. मेथी दाणे 2-3
  6. खोबराचे काप 5-6
  7. शेंगादाणे 1 चमचा भाजून जाड तुकडा
  8. मीठ चवीनुसार
  9. जिरं

सूचना

  1. चिंच भिजवून ठेवली, शेंगादाणे भाजून साल काढून जाडसर कांडून घेतले, खोबर्याचे तूकडे केले, मिर्ची कापली
  2. पातेल्यात तेल घेऊन त्यात जिरं टाकले, मेथी दाणे टाकले, हिरवी मिरचीचे तूकडे घातले आणि शेंगादाणे, तीळ ,खोबरं टाकून परतले
  3. नंतर त्यात चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ टाकून शिजवले
  4. गूळ विरघळून घट्टपणा आल्यावर गैस बंद केला
  5. वाटीत काढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर