मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगांची भज्जी.

Photo of Shewgachya shegachi bjji. by Anita Bhawari at BetterButter
855
6
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगांची भज्जी.

Feb-22-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगांची भज्जी. कृती बद्दल

खुप सारे भजीचे प्रकार पाहिले असतील तर आज पाहु .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. कोवळ्या भरलेल्या पातळ सालीच्या शेवग्याच्या शेंगा
  2. बेसन पिठ
  3. हळद लाल तिखट मीठ
  4. खायचा सोडा
  5. पाणी
  6. तळण्यासाठी तेल
  7. 1चमचा तांदुळ पिठ
  8. हे सर्व मी माझ्या अंदाजाने घेतल आहे

सूचना

  1. शेंगांची तुकडे करून साल काढून धुवून घ्या
  2. 1 टोपात शेगां भिजतील एवढे पाणी घालून ऊकळत ठेवाव मीठ व शेगां टाकून 5 मिनिट वाफेवर शिजवून घ्यावेत
  3. टोपात बेसन व तांदुळ पिठ आणि कोरडे मसाले आणि पाणी घालून मिश्रण घट्टसर भिजवून शेगां त्यात घोळवून घेतल
  4. कढईत तेल गरम करून शेगां टाकून लालसर 2 बाजुने तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर