Photo of Palak shev by Rohini Rathi at BetterButter
1381
25
0.0(15)
0

Palak shev

Feb-22-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पालक दोनशे ग्राम
  2. बेसन पीठ दोन कप
  3. तेल पाव कप
  4. ओवा पावडर 1 टेबल स्पून
  5. हिरवी मिरची पाच ते सहा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. पालक स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये मिरची व पालक बारीक वाटून घ्यावा
  2. चाळणीच्या साह्याने गाळून घ्यावा
  3. बेसन पिठामध्ये तेल मीठ पालकाची प्युरी घालून मध्यम पीठ मळून घ्यावे
  4. शेव यंत्राला तेलाने ग्रीस करून यावे
  5. तयार पीठ शेव यंत्रात घालून यावे
  6. गरम तेलात शेव यंत्राच्या साह्याने शेव बनवून घ्यावी
  7. शेव मंद आचेवर दोन्ही बाजूनी तळून घ्यावे
  8. थंड झाल्यानंतर शेव हवाबंद डब्यात भरून ठेवावी

रिव्यूज (15)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Umesh Bedkyale
Feb-25-2018
Umesh Bedkyale   Feb-25-2018

Very nice

Dev Panchal
Feb-25-2018
Dev Panchal   Feb-25-2018

Very good

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर