Photo of Matta / taak by Aarti Nijapkar at BetterButter
4191
6
0.0(0)
0

मठ्ठा / ताक

Feb-22-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मठ्ठा / ताक कृती बद्दल

मठ्ठा म्हंटल की जीव की प्राण आपली पारंपारिक अस हे थंडगार पेय याला ताक असेही म्हणतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. दही १ वाटी
  2. मीठ चवीनुसार
  3. हिरवी मिरची १ ते २
  4. जिरे १ लहान चमचा
  5. कोथिंबीर सजावटीसाठी
  6. गार पाणी

सूचना

  1. दही चांगलं फेटून घ्या
  2. हिरवी मिरची आणि जिरे चेचून घ्या खलबत्त्यात बारीक करा
  3. दह्यात गार पाणी , मीठ , चेचलेले हिरवी मिरची ,जिरे घालून गोठून घ्या
  4. चव बघा आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि मग थंडगार मठ्ठा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर