मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी भजिया

Photo of Dudhi bhajiya by Renu Chandratre at BetterButter
658
4
0.0(0)
0

दूधी भजिया

Feb-23-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी भजिया कृती बद्दल

दूधी छे मस्त भजे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • युपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. किसलेला दुधी 2 वाटी
  2. बेसन 1 ते 2
  3. ओवा 1 चमचा
  4. हळद तिखट मीठ चविनुसार
  5. हिर्वी मिर्ची चे टुकड़े
  6. तेल तळनी साठी

सूचना

  1. एक मिक्सिंग बाउल मधे सर्व साहित्य व्यवस्थीत मिक्स करा
  2. तेल तापत ठेवा
  3. गरम तेलात लहान लहान भजे खरपुस होयपर्यंत तळून घ्या
  4. दूधी भजिया तयार आहे , टोमेटो सॉस किंवा हिरव्या चटनी बरोबर सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर