BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो भज्जी.

Photo of Tamatto bhajji. by Anita Bhawari at BetterButter
285
3
0(0)
0

टोमॅटो भज्जी.

Feb-23-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो भज्जी. कृती बद्दल

भाजी आमटी सार चटणी एवढेच प्रकार खालेत तर आज आपण बनुया टोमॅटो भज्जी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 मोठ कडक लाल टोमॅटो
  2. बेसन पिठ
  3. तळण्यासाठी तेल
  4. ओवा
  5. मीठ लाल तिखट हळद
  6. खायचा सोडा

सूचना

  1. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे
  2. टोपात बेसन पिठ कोरडे मसाले आणि पाणी घालून मिश्रण घट्टसर भिजवून घेतले
  3. टोमॅटो स्वच्छ धुवून पुसुन गोल आकाराचे कापून घेणे
  4. अशाप्रकारे पिठात घोळवून घेतल
  5. आता कढईत तेल गरम झाले आहे हळूहळू सोडून 2 बाजुने खरपूस भाजून घ्यावेत.
  6. चटणी सोबत खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर