Photo of Pav bhaji by mayuri kadam at BetterButter
1288
7
0.0(0)
0

पाव भाजी

Feb-23-2018
mayuri kadam
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव भाजी कृती बद्दल

पाव भाजी

रेसपी टैग

  • मध्यम
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

  1. बटाटे मोठे 5 ते 6
  2. सिमला मिरची 4 ते 5
  3. फ्लॉवर मध्यम आकाराचा
  4. टोमॅटो 2 ते 3
  5. थोडे भिजवलेले वाटणे
  6. बटर किंवा तूप
  7. 2 ते 3 कांदे
  8. तेल
  9. लिंबू
  10. कोथिंबीर
  11. मीठ
  12. पाव
  13. लसूण 4 ते 5 पाकळ्या
  14. आलं
  15. लाल तिखट

सूचना

  1. प्रथम बटाटा फ्लॉवर सिमला मिरची टोमॅटो वाटणे कुकर मध्ये उकडून घ्या
  2. नंतर या भाज्या स्मॅश करून घ्या
  3. कढई मध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट व बारीक चिरलेला कांदा परतून घ्या
  4. नंतर त्यात लाल तिखट व स्मॅश केलेल्या भाज्या घालून मिक्स करा
  5. त्यात आता मीठ घालून आवश्यकते नुसार पाणी घाला
  6. तव्यावर बटर लावून पाव भाजून घ्या
  7. नंतर डिश मध्ये काढून कांदा कोथिंबीर घालून भाजी सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर