मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणीचे वडे

Photo of Bhajniche vade by Maya Joshi at BetterButter
529
5
0.0(0)
0

भाजणीचे वडे

Feb-23-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणीचे वडे कृती बद्दल

प्रोटिन्सने युक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ वाट्या धूवून सुकवलेला तांदुळ
  2. १, १/२ वाटी चणाडाळ
  3. १ वाटी मुग व ऊडीद डाळ प्रत्येकी
  4. १/२ वाटी धने
  5. १/४ वाटी जिरे,
  6. सर्व चांगले भाजून दळावे.
  7. तेल हळद, तिखट, मिठ

सूचना

  1. १ वाटी दळून आणलेली भाजणी घ्या.
  2. चविप्रमाणे हळद, तिखट, मिठ व तेलाचे मोहन घाला.
  3. घट्ट भिजवा.
  4. वडे थापून तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर