Photo of Sathori by Maya Ghuse at BetterButter
1484
5
0.0(0)
0

साठोरी

Feb-23-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साठोरी कृती बद्दल

साठोरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा 1 वाटी
  2. तूप 1 चमचा
  3. मीठ
  4. खसखस 1 चमचा
  5. खोबरा किस अर्धी वाटी
  6. साखर 1 वाटी
  7. तीळ 4 चमचे
  8. मीठ चिमूटभर
  9. तेल तळणासाठी
  10. विलायची पावडर अर्धा चमचा
  11. चारोळी अर्धा चमचा

सूचना

  1. रवा चाळून घ्यावा,चिमूटभर मिठ टाकून, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. सारण - खसखस परतली त्यात खोबरा किस , तिळाची पावडर, साखर टाकून विलायची पावडर चारोळी मिसळवली
  3. रवा 10मी.मूरला की त्याची पूरीच्या आकाराची पारी लाटून घेतली ,साच्याला पीठ लावून घेतले म्हणजे पारी चिकटणार नाही
  4. साठोरीच्या साच्यात पारी ठेवून त्यात सारण भरून कडांना पाणी लावून घेतले
  5. त्यावर दूसरी पारी ठेवून कडा दाबून घेतल्या
  6. अश्या सर्व साठोर्या भरून घेतल्या
  7. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतली
  8. तूप टाकून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर