मुख्यपृष्ठ / पाककृती / Odisa ke Gulgule(Mini Donuts)

Photo of Odisa ke Gulgule(Mini Donuts) by Archana Lokhande at BetterButter
1070
4
0.0(1)
0

Odisa ke Gulgule(Mini Donuts)

Feb-23-2018
Archana Lokhande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Odisa ke Gulgule(Mini Donuts) कृती बद्दल

ही एक ओडिशा ची पारंपरिक रेसिपी आहे. हे ओडिशाचे फेमस गुलगुले आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • ओरिसा
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ कप रवा
  2. १/२ कप साखर
  3. १ चमचा बडीशेप
  4. २ चिमूट सोडा
  5. पाणी
  6. १/४ चमचा मीठ
  7. तेल

सूचना

  1. एका बाऊलमध्ये प्रथम पाण्यात साखर घालून विरघळून घेऊन त्यात रवा,बडीशोप, मीठ घालून मिक्स करून घेतले
  2. हे मिश्रण पाच मिनिटे भिजत ठेवले.
  3. नंतर कढईत तेल गरम करत ठेवले.
  4. तयार बँटरमध्ये सोडा घालून मिक्स करून घेतले. गुलगुले सोडून छान सोनेरी रंगावर तळून घेतले.
  5. तेल तापल्यावर तेलात गुलगुले सोडून छान सोनेरी रंगावर तळून घेतले.
  6. आणि गरमागरम सर्व्ह केले.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vishal Lokhande
Feb-23-2018
Vishal Lokhande   Feb-23-2018

Very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर