मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत शेव

Photo of KURKURIT shev by Chayya Bari at BetterButter
1853
4
0.0(0)
0

कुरकुरीत शेव

Feb-23-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत शेव कृती बद्दल

दिवाळीची आठवण देणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन दोन वाट्या
  2. तेल तळण्यासाठी व मोहन देण्यासाठी
  3. तिखट,२चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. हळद १.५चमचा
  6. हिंग लवंग पूड १/२चमचा
  7. खायचा सोडा चिमुटभर

सूचना

  1. प्रथम बेसनात कडकडित तेल २ चमचे घालून छान चोळून घ्यावे
  2. मग त्यात हिंग,तिखट,हळद,मीठ,लवंग पूड सोडा घालून मीक्स करावे
  3. मग कोमट पाण्याने पीठ मध्यम स्वरूपात भिजवावे
  4. १५मिनिटाने तेल कडक तापले की थोडा गोळा मळून साच्यात भरावा व कढईत शेव पाडावी
  5. फुलून वर आली की पालटवून घ्यावी
  6. नंतर मंद गॅसवर कुरकुरीत तळावी
  7. गरम शेव तयार वासानेच घरातले लोक गोळा होतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर