मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडी

Photo of Sabunana Khichadi by Archana Lokhande at BetterButter
611
6
0.0(0)
0

साबुदाणा खिचडी

Feb-23-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खिचडी कृती बद्दल

साबुदाणा खिचडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • सौटेइंग

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी साबुदाणा रात्री भिजवून ठेवलेला.
  2. १/४ वाटी शेंगदाण्याचा कुट
  3. हिरव्या मिरच्या ४
  4. मीठ
  5. १/२ लिंबू
  6. १/४ साखर
  7. १ छोटा बटाटा
  8. साजूक तूप किंवा तेल

सूचना

  1. बटाटा सोलून किसून घेतला.
  2. कढईत तुप गरम करून मिरची आणि बटाटा घालून किंचित मीठ घालून परतला.
  3. नंतर साबुदाणा, शेंगदाण्याचा कुट आणि मीठ एकत्र मिक्स करून कढईत घालून हलवून एक वाफ काढावी.
  4. आता त्यात लिंबू पिळून मिक्स करून, साखर घालून मिक्स करून पुन्हा एक वाफ काढून तयार साबुदाणा खिचडी आवडत असल्यास वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर