मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याची सालीची चटणी

Photo of Lal Bhoparya chi Sali chi Chatani by Archana Lokhande at BetterButter
955
3
0.0(0)
0

लाल भोपळ्याची सालीची चटणी

Feb-23-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याची सालीची चटणी कृती बद्दल

आपल्या महाराष्ट्रात चटण्याचे अनेक प्रकार फार पुर्वी पासून म्हणजेच पारंपरिक होय.त्यातील एक हा आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लाल भोपळ्याची साल १ वाटी
  2. शेंगदाणे १/४ छोटी वाटी
  3. कोथिंबिर थोडी
  4. लसून २-३ पाकळ्या
  5. ओल किंवा सुक खोबरं थोडा तुकडा
  6. हिरवी मिरची आवडीप्रमाणे
  7. जिरे १/४ चमचा
  8. साखर चवीप्रमाणे
  9. मीठ चवीनुसार
  10. लिंबू १/२

सूचना

  1. लिंबू सोडून मिक्सरमध्ये सर्व साहित्य एकञ वाटून घ्यावे.
  2. नंतर लिंबू पिळून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्याव्या.
  3. एका वाटीत वाटलेली चटणी काढून वरून तेलाची त्यात मोहरी, हिंग, कडीपत्ता घालून आवडीप्रमाणे फोडणी करावी आणि आपली चटणी तयार खाण्यासाठी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर