Photo of Dry prawns poha. by Rash amol at BetterButter
1457
3
0.0(0)
0

सोडे पोहे.

Feb-23-2018
Rash amol
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोडे पोहे. कृती बद्दल

पोहे हा सकाळचा नाश्ता केला जातो.पण रविवारी खास सोडे घातलेले पोहे हा Breakfast चांद्र सेनीय कायस्थ कुटुंबात केला जातो.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 कप धुवून भिजवलेले जाडे पोहे
  2. 2 कांदे बारीक कापून
  3. 1 कप सोडे साफ करून भिजवून ठेवा
  4. आल लसूण कोथिंबीर वाटण
  5. मीठ हळद तिखट साखर चवी नुसार
  6. 1 चमचा फोडणीला मोहोरी
  7. 1 हिरवी मिरची चिरून
  8. कढीपत्ता
  9. कोथिंबीर बारीक चिरून

सूचना

  1. सगळे साहित्य घ्यावे.
  2. सगळे साहित्य घ्यावे.
  3. पसरट भांड्यात तेल तापवून त्यात फोडणीत मोहोरी तड्तडवि मग हिंग कढीपत्ता मिरची कांदा परतून घेणे.
  4. कांदा गुलाबी झाला की त्यात भिजवलेले सोडे हळद तिखट मीठ हिरवे वाटण परतून घेणे.
  5. तेल सुटायला लागल की त्यात पोहे टाकून परतून झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
  6. पोहे झाले की त्या वर कोथिंबीर व खोबर घालून द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर