मुख्यपृष्ठ / पाककृती / वाल पापड़ी आणि बटाटा भाजी

Photo of Vaal Papdi and Potato sabji by Renu Chandratre at BetterButter
1032
3
0.0(0)
0

वाल पापड़ी आणि बटाटा भाजी

Feb-23-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाल पापड़ी आणि बटाटा भाजी कृती बद्दल

रुचकर हेल्दी भाजी ,पोळी सोबत छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वाल पापड़ी 2 कप चिरून
  2. बटाटा 1 कप चिरून
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. मोहरी 1/2 चमचा
  5. जीरे 1/2 चमचा
  6. हळद तिखट मीठ चविनुसार
  7. गरम मसाला 1/2 चमचा
  8. गुळ 2 चमचे
  9. लसून ठेचलेला 1 चमचा

सूचना

  1. कढ़ईत तेल तापत ठेवा
  2. मोहरी जीरे लसूनची फोड़नी तयार करा
  3. हळद तिखट मीठ गरम मसाला टाका
  4. चिरलेली भाजी टाका
  5. मिक्स करा आणि 5 ते 10 मिंट झाकुन शिजू द्या
  6. गुळ मिक्स करा आणि टेस्टी भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर