मुख्यपृष्ठ / पाककृती / खोंब्रा चटनी

Photo of Coconut chutni by Renu Chandratre at BetterButter
826
6
0.0(0)
0

खोंब्रा चटनी

Feb-23-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोंब्रा चटनी कृती बद्दल

इडली डोसा बरोबर लागणारी खोबरे चटनी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • ब्लेंडींग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ओले खोबरे 1 वाटी
  2. हिर्वी मिर्ची 2
  3. साखर 1 चमचा
  4. मीठ चविनुसार
  5. तेल 1 चमचा
  6. मोहरी 1 चमचा
  7. कढ़ी पत्ता 15

सूचना

  1. खोबरे , मिर्ची, मीठ, साखर मिक्सरला लावून बारीक़ करून घ्या
  2. तेल मोहरी आणि कढ़ी पत्ता ची फोड़नी तयार करा
  3. फोड़नी चटनी मधे टाका ,मिक्स करा
  4. डोसा इडली बरोबर सेर्व्ह करायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर