BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी फ्राय

Photo of Methi fry by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1
2
0(0)
0

मेथी फ्राय

Feb-23-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी फ्राय कृती बद्दल

ही भाजी भाकरी सोबत खायला खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथी - 1 जुडी निवडून
  2. लसुण-8 ते 10 पाकळ्या
  3. कांदा - 1
  4. कोथिंबीर
  5. हिरवी मिरची - 5 ते 6
  6. मीठ - आवश्यकतेनुसार
  7. तेल - 2 टेबल स्पून
  8. हळद
  9. जिरे मोहरी

सूचना

  1. मेथी धून चिरून घ्यावी
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. नंतर त्यात कांदा, लसुण पेस्ट टाकणे
  4. नंतर त्यात कुटलेल्या मिरच्या टाकणे परतून घेणे
  5. नंतर हळद टाकणे
  6. मेथी टाकून परतून घ्यावे
  7. शेवटी मीठ घालणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर