Photo of Upama by Rajlaxmi Padsalge at BetterButter
639
2
0.0(0)
0

उपमा

Feb-23-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

हा नाश्त्याचा प्रकार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजलेला रवा - 1 वाटी
  2. शेंगदाणे - पाव वाटी
  3. कांदा
  4. कोथिंबीर
  5. उडीत डाळ - 1 टेबल स्पून
  6. तेल - आवश्यकतेनुसार
  7. तूप - 2 टेबल स्पून
  8. मीठ
  9. जिरे, मोहरी

सूचना

  1. कढई मध्ये तेल तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  2. नंतर त्यात उडीत डाळ टाकून परतून घ्यावे
  3. नंतर त्यात चिरलेला कांदा टाकणे परतून घेणे
  4. मिरची टाकणे
  5. शेंगदाणे टाकणे व चांगले परतून घ्यावे
  6. नंतर त्यात गरम पाणी घालणे
  7. उकळी आली की त्यात रवा घालणे
  8. मीठ टाकून वाफवून घेणे
  9. शेवटी त्यात वरुण तूप घालणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर