मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा पोहे

Photo of Kanda poha by Deepasha Pendurkar at BetterButter
789
3
0.0(0)
0

कांदा पोहे

Feb-23-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा पोहे कृती बद्दल

प्रत्येक मराठी घरात बनवला जाणार पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पोहे 1 वाटी
  2. 3 कांदे
  3. भिजवले ले शेंगदाणे पाव वाटी
  4. हिरव्या मिरच्या 2 कडीपत्ता कोथिंबीर
  5. हिंग
  6. लिंबू
  7. खोबर
  8. हळद
  9. साखर
  10. मीठ

सूचना

  1. पोहेथोडे भिजवून घ्या
  2. फोडणीला राई हिंग मिरची कडीपत्ता घाला
  3. कांदा घालून परतावे
  4. शेंगदाणे घालून परतावे
  5. पोहे हळद मीठ 1 चमचा साखर घाला
  6. मिक्स करून झाकण लावून वाफ द्या
  7. वरून कोथिंबीर खोबरे घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर