Photo of Puranpoli by Maya Ghuse at BetterButter
595
2
0.0(0)
0

पूरणपोळी

Feb-23-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पूरणपोळी कृती बद्दल

पूरणपोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी चना डाळ
  2. 1 वाटी साखर
  3. अर्धी वाटी रवा
  4. मीठ चिमूटभर
  5. विलायची पावडर
  6. जायफळ पावडर चिमूटभर
  7. तूप अर्धी वाटी

सूचना

  1. चना डाळ पाण्यात टाकून धूवून घेतली
  2. कूकरमध्ये 4 शिट्टया घेऊन शिजवले
  3. नंतर त्यात साखर घालून शिजवले आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  4. विलायची, जायफळ पावडर मिसळवली
  5. रवा घेवून त्यात तेल ,मीठ टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  6. 10मी.नी त्याची पूरी लाटून घेतली व पूरणाचा गोळा ठेवून गोल बंद केला
  7. पोळी लाटून घेतली
  8. तव्यावर तूप टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर