मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाच्या वड्या

Photo of OLYA naralachya vadya by Chayya Bari at BetterButter
1301
3
0.0(0)
0

ओल्या नारळाच्या वड्या

Feb-23-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाच्या वड्या कृती बद्दल

उपवासाची पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खवलेला नारळ ३वाट्या
  2. साखर २वाट्या
  3. साजूक तूप ३ चमचे
  4. वेलदोडा जायफळ पूड १चमचा
  5. खवा ४चमचे

सूचना

  1. तयारीत नारळ खवून किंवा मिक्सरवर बारीक करावे
  2. तूप तापवून त्यात नारळाचा चव घालावा व परतून घ्यावे मग खवा घालून परतावे
  3. मग वेलदोडे जायफळ पूड घालावी
  4. सतत हलवावे मग पाणी आटत येईल व मिश्रण कडा सोडू लागेल
  5. तेव्हा ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओतावे व एकसारखे करावे
  6. सुकत आले की वड्या कापाव्या व नंतर काढून सर्व्ह कराव्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर