मटर पुलाव | Matar Pulav Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  24th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Matar Pulav by Renu Chandratre at BetterButter
मटर पुलावby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

0

1 vote
मटर पुलाव recipe

मटर पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Matar Pulav Recipe in Marathi )

 • बासमती तांदूळ 1 वाटी धुवून भिजवून ठेवा
 • मटर 2 वाटी
 • तेल 1 मोठा चमचा
 • जीरे 1 चमचा
 • तमाल पत्र 1
 • गरम मसाला 1/2 चमचा
 • तळलेले काजू 10
 • अनारदाना सजावटी ला

मटर पुलाव | How to make Matar Pulav Recipe in Marathi

 1. कूकर मधे तेल तापत ठेवा
 2. जीरे तमाल पत्र टाका
 3. तांदूळ टाकून ज़रा वेळ परता
 4. गरम मसाला , मटर आणि मीठ टाका
 5. 2 वाटी पाणी टाका
 6. मिक्स करा आणि 2 शिटी पर्यन्त शिजवून घ्या
 7. काजू आणि अनारदाना नी सजवून सर्व्ह करा

Reviews for Matar Pulav Recipe in Marathi (0)