Photo of Matar Pulav by Renu Chandratre at BetterButter
987
6
0.0(0)
0

मटर पुलाव

Feb-24-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटर पुलाव कृती बद्दल

भरपूर मटर टाकून केलेला चविष्ट पुलाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बासमती तांदूळ 1 वाटी धुवून भिजवून ठेवा
  2. मटर 2 वाटी
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. जीरे 1 चमचा
  5. तमाल पत्र 1
  6. गरम मसाला 1/2 चमचा
  7. तळलेले काजू 10
  8. अनारदाना सजावटी ला

सूचना

  1. कूकर मधे तेल तापत ठेवा
  2. जीरे तमाल पत्र टाका
  3. तांदूळ टाकून ज़रा वेळ परता
  4. गरम मसाला , मटर आणि मीठ टाका
  5. 2 वाटी पाणी टाका
  6. मिक्स करा आणि 2 शिटी पर्यन्त शिजवून घ्या
  7. काजू आणि अनारदाना नी सजवून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर