मुख्यपृष्ठ / पाककृती / भरवाँ करेला

Photo of Stuffed bitterguard by Renu Chandratre at BetterButter
536
7
0.0(0)
0

भरवाँ करेला

Feb-24-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरवाँ करेला कृती बद्दल

भरलेली कारली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लहान कारले 5 ते 6
  2. किसलेला कांदा 2 वाटी
  3. धने पूड 1 मोठा चमचा
  4. हळद तिखट मीठ चविनुसार
  5. बड़ी शेप 1 चमचा
  6. अमचूर पाउडर 1 चमचा
  7. तेल 2 मोठे चमचे
  8. भाजलेले बेसन 1 मोठा चमचा

सूचना

  1. कारले स्वच्छ धुवून घ्या
  2. हलक्या हाताने थोड़े सोलुन घ्या
  3. मधून चीर पाड़ा आणि थोड़े मीठ लावून ठेवा
  4. एका मिक्सिंग बाउल मधे ,किसलेला कांदा , हळद , तिखट , मीठ, अमचूर पाउडर , भाजलेले बेसन घ्या
  5. व्यवस्थीत मिक्स करा
  6. चिर पाडून ठेवलेल्या कारल्यान मधे हा तयार मसाला छान दाबुन भरा
  7. कढ़ईत तेल तापत ठेवा , बड़ी शेप टाका
  8. भरलेले कारले तेलावर झाकुन शिजवा
  9. अधून मधून परतत रहा
  10. मस्त भरली कारले तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर