मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन मसाला

Photo of Chicken Masala by Renu Chandratre at BetterButter
1317
9
0.0(0)
0

चिकन मसाला

Feb-24-2018
Renu Chandratre
120 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन मसाला कृती बद्दल

पंजाबी स्टाइल चिकन मसाला

रेसपी टैग

  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन 1/2 किलो
  2. कांदा लसून पेस्ट 2 वाटी
  3. दही घट्ट 1 वाटी
  4. जिंजर गार्लिक पेस्ट 2 चंमचे
  5. मीठ चविनुसार
  6. हळद तिखट चविनुसार
  7. मिर्ची पेस्ट 1 चमचा
  8. धने पूड 1 चमचा
  9. गरम मसाला 2 चमचे
  10. तेल 3 मोठे चमचे

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मधे दही , मिर्ची पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट ,हळद, तिखट मीठ मिक्स करा
  2. ह्या मिश्रनात चिकन चे पीसेस मेरिनेट करायला ठेवा किमान 1 टास
  3. कुकर मधे तेल तापत ठेवा, कांदा लसून पेस्ट भाजा
  4. टोमेटो पेस्ट टाकून भाजा
  5. मेरिनेट केलेला चिकन , चिकन मसाला, मीठ, टाकून मिक्स करा
  6. 2 शिटी लावून प्रेशर कुक करून घ्या
  7. कोथिंम्बिर टाका आणि लगेच सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर