Photo of Nagpuri tarri Pohe by Maya Ghuse at BetterButter
1590
7
0.0(1)
0

Nagpuri tarri Pohe

Feb-24-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Nagpuri tarri Pohe कृती बद्दल

नागपूरी तर्री पोहा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहे 3वाट्या
  2. चने 1 वाटी
  3. कांदे 2 चिरून 2वाट्या
  4. हिरवी मिरची चिरून 2चमचे
  5. कोथिंबीर
  6. बटाटे साल काढून चिरून 1 वाटी
  7. टमाटे चिरून 1 वाटी
  8. वर्हाडी मसाला 1 चमचा
  9. तिखट 1 चमचा
  10. धना पावडर अर्धा चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल 1 वाटी
  13. हळदं 1 चमचा
  14. जिरं अर्धा चमचा
  15. मोहरी अर्धा चमचा
  16. आलं-लसूण पेस्ट 1 चमचा
  17. साखर अर्धा चमचा

सूचना

  1. पोहे भिजवून घेतले ,कांदा, हिरवी मिरची ,बटाटे चिरून घेतले.
  2. तर्रीकरीता - भिजलेले चने धूवून घेतले ,शिजवून घेतले
  3. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी ,आलं-लसूण पेस्ट टाकली ,तिखट , हळद ,वर्हाडी मसाला,धना पावडर, टमाटे आणि मीठ टाकले
  4. चने टाकले
  5. वाफ आल्यावर त्यात आवश्यक तेवढे गरम पाणी टाकून उकळवून घेतले
  6. पोहे- कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली,हिरवी मिरची, कांदा चिरून घेतला ,बटाट्याच्या फोडी आणि हळदं,मीठ,साखर टाकले,शिजवले
  7. नंतर पोहे टाकून परतले झाकण घालून वाफ घेतली, कोथिंबीर घातली
  8. पोहे, तर्री तयार झाली आता बारिक कांदा आणि शेव घालून वाढू
  9. प्लेटमध्ये पोहे काढून त्यावर चने तर्री टाकून चिरलेला कांदा, शेव,कोथिंबीर टाकली

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
लेखा औसरकर
Feb-24-2018
लेखा औसरकर   Feb-24-2018

छान आहे रेसिपी

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर