Photo of Carrot halva by Trupti Raut at BetterButter
584
7
0.0(0)
0

गाजर हलवा

Feb-24-2018
Trupti Raut
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा कृती बद्दल

गोड रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 वाटी गाजराचा किस
  2. एक वाटी साखर
  3. विलायची पावडर
  4. ड्रायफ्रूट
  5. तूप 3/4चमचे
  6. दूध एक वाटी

सूचना

  1. तूप गरम करून गाजर परतून घ्या
  2. मग त्यात दूध टाकून शिजवणे
  3. नंतर दूध आटल्यावर त्यात साखर टाकून परतणे
  4. मग विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकून मिक्स करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर