मुख्यपृष्ठ / पाककृती / अननसाचे गोड लोणचं

Photo of Pineapple sweet pickle by Archana Naik at BetterButter
972
3
0.0(0)
0

अननसाचे गोड लोणचं

Feb-24-2018
Archana Naik
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननसाचे गोड लोणचं कृती बद्दल

हे आजी, पणजी, काळातील डीश आहे. गोवात अननसाचा मळा अजूनही काही गावात आहे. ताजं अननसाचं लोणचं एकदम चवीला छान लागतं.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 10

  1. अननस-१
  2. गुळ-३ कप किसून
  3. मीठ चवीनुसार
  4. लाल तिखट-२ चमचे
  5. हिंग-२ चमचे
  6. मोहरी-१ चमचा
  7. हिरवी मिरची-३
  8. तेल-१ चमचा
  9. पाणी सादारण एक कप

सूचना

  1. अननस सोलून बारीक चीरा. हिरवी मिरची लांबट चिरा.
  2. तेल तापवून, हिंग, मोहरी, हिरवी मिरची घालून, अननसाचे तुकडे घाला.
  3. मीठ, गुळ घाला. शिजू दे
  4. नंतर गुळ वितलेळ आणि पाक तयार होईल. अननस चांगलं शिजेल.
  5. आता लाल तिखट घाला.
  6. चव पहा. पाक खूप घट होऊ देऊ नका. पांचट नको. हवा तेवढा पातळ ठेवा. थंड झाला की तो दाट होतो.
  7. थंड झालं की बरणीत ठेवा. चपाती, पाव सोबत छान लागतं.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर