Photo of Anarse by Maya Ghuse at BetterButter
1323
4
0.0(0)
0

अनारसे

Feb-24-2018
Maya Ghuse
5760 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अनारसे कृती बद्दल

अनारसे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ 2वाट्या
  2. साखर दिड वाटी
  3. लवंगा 5-6
  4. खसखस 3चमचे
  5. तेल तळणासाठी

सूचना

  1. तांदूळ धूवून पाण्यात भिजत घातले
  2. रोज पाणी बदलले
  3. दोन दिवसांनी पाण्याने धूवून कापडावर सूकवून घेतले
  4. मिक्सरमधून बारीक वाटून घेतले ,चाळून घेतलं
  5. साखर मिक्सरमधून बारीक वाटून, चाळून घेतली
  6. दोन्ही चांगले एकत्र करून घट्ट गोळे,उंडी बनवून वरून लवंगा लावून बंद डब्यात ठेवले
  7. 2 दिवसांनी डब्यातील उंडी परातीत घेवून थोडं दूध शिंपडून छान मळून छोटे छोटे गोळे बनवून घेतले
  8. ताटात खसखस टाकून त्यावर गोळा ठेवून हलक्या हाताने, बोटांनी गोल गोल पुरिया सारखा आकार देवून घेतले
  9. खसखस वर येईल असे तेलात टाकले
  10. तळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर