मुख्यपृष्ठ / पाककृती / केळीच शिकरण

Photo of Kelich shikaran by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1102
4
0.0(0)
0

केळीच शिकरण

Feb-24-2018
Rajlaxmi Padsalge
2 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळीच शिकरण कृती बद्दल

शिकरण खायला खूप छान लागते

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. केळी - 2
  2. साखर - 2 चमचे
  3. दूध - 1 वाटी
  4. वेलची पूड - अर्ध tsp

सूचना

  1. केळी सोलून त्याचे काप करून घेणे
  2. वाटी मध्ये केळीचे काप टाकून त्यात साखर घालून मिक्स करावे
  3. नंतर त्यात दूध, वेलची पूड घालून मिक्स करावे
  4. चपाती सोबत खायला द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर