मुख्यपृष्ठ / पाककृती / कांद्याचे धपाटे

Photo of Kandyache thalipith by Rajlaxmi Padsalge at BetterButter
930
4
0.0(0)
0

कांद्याचे धपाटे

Feb-24-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांद्याचे धपाटे कृती बद्दल

खायला खूप रुचकर आणि स्वादिष्ट लागतात

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजणीचे पीठ - 2 वाट्या
  2. ओवा जिरे पूड - 1 टीस्पून
  3. तेल
  4. चिरलेला कांदा - 1 वाटी
  5. कोथिंबीर
  6. हळद, तिखट, मीठ

सूचना

  1. पिठात ओवा जिरे पूड घालून चांगले मिक्स करावे
  2. नंतर त्यात तिखट, मीठ, हळद घालणे
  3. कांदा, कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे
  4. पाणी घालून पीठ मळून घ्यावे
  5. कपड्यावर धपाटे थापून घ्यावे
  6. मंद आचेवर भाजून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर