717
5
0.0(0)
0

आंबोळी

Feb-24-2018
Shraddha Juwatkar
480 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबोळी कृती बद्दल

कोकणात गेलात तर सकाळची न्याहारी चहा सोबत आंबोळी किंवा घावणे प्रत्येक घरात केले जातात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 5

  1. चार वाट्या तांदूळ
  2. पाऊण वाटी चणाडाळ
  3. पाऊण वाटी उडीद डाळ
  4. 2 टेबल स्पून मेथी दाणे
  5. मीठ

सूचना

  1. चार वाट्या तांदूळ, पाऊण वाटी चणाडाळ, पाऊण वाटी उडीद डाळ चांगले धुवून व 2 टेबल स्पून मेथी दाणे वेगवेगळ्या भांड्यात 5 ते 6 तास भिजत ठेवणे
  2. 6 तासानंतर उपसून मिक्सर ला बारीक पीठ वाटून घेणे
  3. सर्व पीठ एकत्र करून रात्रभर आंबण्यासाठी ठेवणे
  4. सकाळी पीठ फुगून आलेले असेल त्यात चवीनुसार मीठ टाकून पीठ मिक्स करून घेणे.
  5. नॉनस्टिक तव्याला थोडे तेल लावून पीठ घालून झाकण ठेवावे व दोन्ही बाजूनी खरपूस बनवून घेणे
  6. ही आंबोळी खूपच मऊसर व चविष्ट होते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर