मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदापात थालीपीठ

Photo of KANDAPAT thalipith by Chayya Bari at BetterButter
485
7
0.0(0)
0

कांदापात थालीपीठ

Feb-24-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदापात थालीपीठ कृती बद्दल

चटपटीत पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदापात २वाट्या
  2. भाजणी पीठ २वाट्या
  3. हिरविमिर्ची आले लसूण पेस्ट २चमचे
  4. ओवा १/२चमचा
  5. तीळ२चमचे
  6. हळद १चमचा
  7. तेल
  8. लाल मिरचीचा भुगा १/२ चमचा
  9. मीठ चवीला

सूचना

  1. प्रथम कांदापात कापून धुवून घेतली
  2. त्यात पीठ मिरची आलेलसुन पेस्ट हळद मीठ ओवा तीळ मिरची भुगा मिक्स केले
  3. मग पीठ चांगले मळून घेतले
  4. तयार पिठाचे कापडावर थालीपीठ थापलं
  5. तव्यावर तेल सोडून खरपूस भाजले व खोबऱ्याचा चटणीबरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर