मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाचे लाडू

Photo of Mung ladduu by Tejas Tawade at BetterButter
960
9
0.0(0)
0

मुगाचे लाडू

Feb-24-2018
Tejas Tawade
120 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाचे लाडू कृती बद्दल

मुगाच्या डाळीचे लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. मुंग डाळ
  2. पिढीसाखर
  3. तूप
  4. वेलची पावडर
  5. काजू तुकडे

सूचना

  1. मुंग डाळ थोडीशी भाजून दळून घ्या
  2. दळून झाल्यावर परत चांगली भाजून परतून घ्या
  3. भाजलेल्या पिठात पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या
  4. वेलची पावडर घाला आणि सर्व परत मिक्स करून घ्या
  5. घी गरम करून मिश्रणावर हळू हळू एक बाजूने सोडा
  6. आणि मध्यम गरम असतानाच पीठ मळून त्याला लाडू चे आकार द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर