मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळ्याची भाजी

Photo of MULYACHI bhaji by Chayya Bari at BetterButter
6219
3
0.0(0)
0

मुळ्याची भाजी

Feb-24-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळ्याची भाजी कृती बद्दल

चविष्ट भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुळा कापलेला २वाट्या
  2. तेल
  3. जिरे मोहरी
  4. हिरवी मिरची आले पेस्ट
  5. कोथिंबीर थोडी
  6. लाल मिरचीचे तुकडे
  7. हळद १/२चमचा
  8. मीठ चवीला

सूचना

  1. प्रथम मुलं धुवून बारीक कापावा व मिरची आले पेस्ट करावी फोडणीची तयारी करावी
  2. तेल तापवून जिरे मोहरीची फोडणी करावी हिरवी मिरची आले पेस्ट परतावी हळद व मीठ घालावे लगेच लाल मिरचीचे तुकडे टाकून परतावे
  3. मग मुळा टाकून छान परतावे
  4. एका वाफेत भाजी होते जास्त शिजवू नये चव लागत नाही कोथिंबीर घालून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर