Photo of PASHAM by Chayya Bari at BetterButter
590
4
0.0(0)
0

पाशम

Feb-24-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाशम कृती बद्दल

एक दाक्षिणात्य गोड पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • आंध्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणिक २वाट्या
  2. गूळ १वाटी
  3. कच्ची बडीशेप जाडसर वाटून १चमचा
  4. भाजलेली खसखस १चमचा
  5. जाडसर ठेचलेले खोबरे १चमचा
  6. तेल १चमचा
  7. मीठ किंचित
  8. साजूक तूप १चमचा
  9. वेलदोडे जायफळ पूड १चमचा

सूचना

  1. तयारीत कणिक १चमचा तेल व किंचित मीठ घालून घट्ट भिजवावी
  2. तसेच गूळ किसून घ्यावा
  3. बडीशेप पूड करावी खसखस भाजावी व खोबरे ठेचून घ्यावे वाटीत पाण्यात १चमचा कणिक घोळून ठेवावी
  4. गुळात ग्लासभर पाणी घालून गॅसवर ठेवावे
  5. पिठाची पातळ पोळी लाटून चौकोनी आकारात कापून घ्यावे व कडबोलीप्रमाणे आकार करावे
  6. गुळाचे पाणी उकळू लागले की त्यात बडीशेप पूड खोबरे खसखस वेलदोडे जायफळ पूड घालावी व पिठाचीरिंग्स घालावी ५ मिनिटे शिजले कि कापण्या घालावे ७,८ मिनिटं ठेवावे
  7. तयार पाशम खसखस खोबरे व साजूक तूप घालून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर