Photo of KELVAN by Chayya Bari at BetterButter
945
5
0.0(0)
0

केळवण

Feb-24-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळवण कृती बद्दल

आयत्या वेळी आलेल्ये पाहुण्यांचा पाहुणचार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. केळी ३
  2. दूध १.५कप
  3. साखर २,३चमचे आवडीप्रमाणे
  4. वेलदोडे पूड १/४चमचा
  5. डाळिंबाचे दाणे ऐच्छिक सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम तयारीत दूध चांगले १०मिनिटे उकळून थंड करावेसाखर घालून
  2. तोवर केळीचे काप करावे
  3. दूध गर झाले की त्यात वेलदोडे पूड घालावी व केळ्याचे काप घालावे व मिक्स करावे
  4. वर डाळिंबाचे दाणे घालून पोळीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर