मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याचा खरडा / ठेचा

Photo of Dodkyacha Kharada by Archana Lokhande at BetterButter
469
6
0.0(0)
0

दोडक्याचा खरडा / ठेचा

Feb-24-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याचा खरडा / ठेचा कृती बद्दल

दोडक्याचा खरडा/ठेचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 2

  1. ४-५ दोडक्याच्या साली
  2. ४-५ हिरव्या मिरच्या
  3. २ चमचे शेंगदाणे कुट
  4. थोडे जिरे
  5. ४-५ लसून पाकळी
  6. १ चमचा तेल
  7. मीठ

सूचना

  1. प्रथम मिरची तेल टाकून भाजून घेतली.
  2. नंतर दोडकाची साल आणि लसून छान लालसर भाजून घेतला.
  3. त्यातच कुट, भाजलेली मिरची, जिरे आणि मीठ घालून तांब्या किंवा ठेचणीने ठेचून घेतला आणि तयार खरडा आपण भाकरी किंवा चपाती सोबत खावू शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर