Photo of Karanji by Maya Ghuse at BetterButter
1122
5
0.0(0)
0

करंजी

Feb-24-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करंजी कृती बद्दल

करंजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा 1 वाटी
  2. ओल्या गव्हाची कणीक 1 वाटी
  3. मीठ चिमूटभर
  4. खोबरा किस 1 वाटी
  5. साखर पाऊण वाटी बारीक वाटून
  6. विलायची पावडर अर्धा चमचा
  7. चारोळी अर्धा चमचा

सूचना

  1. तूपात कणीक भाजून घेतली, थंड झाल्यावर साखर ,विलायची पावडर, चारोळी खोबरा किस टाकून मिसळून घेतली
  2. रवा परातीत घेवून त्यात तेल, मीठ चिमूटभर टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  3. 10मी.ने रव्याची पातळ पूरी लाटून घेतली
  4. साच्याला कोरड्या कणकेत बूडवून त्यावर पारी ठेवून त्यात सारण भरून कडांना पाणी लावून बंद केले
  5. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर